पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुंदर सकाळ:चमत्कारिक पहाट

*🌅 चमत्कारीक पहाट!🌄* तुम्ही सकाळी किती वाजता उठता? झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज मी पाच वाजता उठतो! मोठी माणसं सांगायची, “लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे !” आणि ते खरं आहे, हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती. पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला. पण तो हार मानणारा नव्हता, यातुन बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं? “हेल, तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल” या चामत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली, आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं! पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का? इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्णा...

गुरुजन ह्रदय संमेलन

इमेज
गुरुजन ह्रदय संमेलन उत्स्फूर्त पणे शानदार  सुरुवात । -गजानन कोले पत्रकार   'प्रारंभी माणसाने माणसाशी'  या प्रार्थनेने संमेलनाची सुरुवात झाली.मा. राजेंद्र चोरगे बालाजी ट्रस्ट सातारा यांनी प्रथम सत्रामध्ये आपले बहुमोल मनोगत व्यक्त केले, -एक रिक्षा ड्रायव्हर,वडापाव विकणारा मुलगा ते बालाजी ट्रस्ट गुरुकुल शाळा तसेच सातारा येथील  आधुनिक स्मशानभूमी , सातारा येथील भव्य क्रीडांगण बांधकाम बाबत थक्क करणारा प्रवास विशद केला. दुसऱ्या सत्रामध्ये हेरंब कुलकर्णी यांनी वंचितांचे शिक्षण यावर सुंदर विचार प्रगट केले ,शिक्षण व्यवस्था कशी बदलेल यांचा विचार करत आहे,शाळा शिक्षण बदलत नाही ,शैक्षणिक क्रांती केली पाहिजे, खासगी करण बाबत विचार केला पण सगळीकडे एकच .आकार बदलण्याचे करून पाहिले पण घडत नाही.भवितव्यासाठी काय करतानाही.शिक्षकावर लक्ष देणे गरजेचे आहे प्रत्यक्ष शिकवणारे शिक्षक कमी दिसले.कंटाळवाणी नोकरी कशी प्रेरणादायी बनवावी याचे मंथन व्हावे .शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधी वयाचा गॅप आहे तो शिक्षकांनी  त्यांच्या समान होऊन भरून काढला पाहिजे.,शिकवण्यासाठी भाग कमी आहे,वैविध्यपूर्ण ...

आयुका भेट पुणे

                                                                     @गजानन कोले पत्रकार हेरले                                            9146739999   माझी आयुका भेट                  आयुका भेट पुणे एक  विलक्षण व प्रेरणादायी प्रवास .वंदे एज्युकेशन व रिसर्च फौंडेशन इचलकरंजी ने आयोजित केलेली विज्ञान यात्रा म्हणजे विज्ञान यात्रींच्या साठी  सुंदर अनुभूती.बरंच काही म्हणण्यापेक्षा बरेच शिकवणारी ही प्रात्यक्षिकासह अनुभव देणारी मांदियाळी. युवा शास्त्रज्ञ धनेश सर यांच्या परिसमय स्पर्शाने व ज्ञानाच्या स्पर्शानं अमृतमय झालेली 60गुरुजनासह न भूतो झालेली विज्ञान यात्रा.दिनांक 13 व 14 नोव्हेंबर19रोजी नियोजित विज्ञानयात्रा एक स...