गुरुजन ह्रदय संमेलन
गुरुजन ह्रदय संमेलन उत्स्फूर्त पणे शानदार सुरुवात ।
-गजानन कोले पत्रकार
'प्रारंभी माणसाने माणसाशी' या प्रार्थनेने संमेलनाची सुरुवात झाली.मा. राजेंद्र चोरगे बालाजी ट्रस्ट सातारा यांनी प्रथम सत्रामध्ये आपले बहुमोल मनोगत व्यक्त केले, -एक रिक्षा ड्रायव्हर,वडापाव विकणारा मुलगा ते बालाजी ट्रस्ट गुरुकुल शाळा तसेच सातारा येथील आधुनिक स्मशानभूमी , सातारा येथील भव्य क्रीडांगण बांधकाम बाबत थक्क करणारा प्रवास विशद केला.
दुसऱ्या सत्रामध्ये हेरंब कुलकर्णी यांनी वंचितांचे शिक्षण यावर सुंदर विचार प्रगट केले ,शिक्षण व्यवस्था कशी बदलेल यांचा विचार करत आहे,शाळा शिक्षण बदलत नाही ,शैक्षणिक क्रांती केली पाहिजे,
खासगी करण बाबत विचार केला पण सगळीकडे एकच .आकार बदलण्याचे करून पाहिले पण घडत नाही.भवितव्यासाठी काय करतानाही.शिक्षकावर लक्ष देणे गरजेचे आहे प्रत्यक्ष शिकवणारे शिक्षक कमी दिसले.कंटाळवाणी नोकरी कशी प्रेरणादायी बनवावी याचे मंथन व्हावे .शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधी वयाचा गॅप आहे तो शिक्षकांनी त्यांच्या समान होऊन भरून काढला पाहिजे.,शिकवण्यासाठी भाग कमी आहे,वैविध्यपूर्ण होत नाही .एकच प्रकारचे शिक्षण हवं आहे..शिक्षकांचे मन समजून घ्यायचे आहे,जास्त वेळ सुटका पाहिजे हे पाहतो आहोत.मेडिकल वाला जे बोलतो तेच आपण करतो.मानसिकता बदललंली पाहिजे. .जे काम करतो हे वेगळ्याच पद्धतीने शिकवा .प्रयोग काय करायचे हे समजलं पाहिजे .लीलाताई ने काय केलं शब्दबद्दल माहिती दिली .कातडं कमावणे साठी प्रत्यक्ष व्यक्ती आणला.लाव या शब्दावर वाक्य तयार करा.बरणी वाले ची वस्ती . स्मशान सहल काढली.
वेगवेगळ्या पद्धतीने शिकवले आहे.हसरी लाजरी मला एक वहिनीआन.वादळ,वारा,झुळूक,मंद,सानुली अशे शब्द तयार केले.
कामावरची प्रेरणा निर्माण होण्यासाठी काय केले पाहिजे.वाचन महत्वाचे आहे.70 पुस्तकाचे माहिती दिली .प्रति सानेगुरुजी बनेल. मूल मारून तयार होत नाहीत,अप्रगत मुलांचे तास घेतले पाहिजे.परीक्षा घ्या.तोतोचान पुस्तक वाचा.35 लाख पुस्तक विकली जातात.टीचर पुस्तक,मुलांचे शब्द घेऊन पुस्तक लिहले.मर्यादित क्षेत्रांत अमर्यादित काम केले पाहिजे
मुलांना भावनिक वातावरण समजलं पाहिजे,सर विथ लव्ह पुस्तक सरांची टिंगल करतात.परिस्थिती ला शिक्षा करायची तयारी आहे का.तिरस्कार मजजवळ पोहचला नाही.सामाजिक चळवळी चे नेतृत्व शिक्षकांनी केले आहे समाजाकडून अपेक्षा आहे चर्चा करतात.आपल्यावर होणारी टीका भाग आहे.समज निद्रित असेल तर शिक्षकांनी काम केले पहिजे.जबाबदारी टाळून चालणार नाही.
समाजशील व्हायचे म्हणजे काय करायचे घाबरून राहू नये .भीतीचे वातावरणात राहू नये .ज्ञानाची ताकद आहे आत्मविश्वास आत्मसन्मान महत्वाचा आहे. अंधाराला भगदाड काढायचं काम करूया.छंद लावून घ्या जादा गोष्टी करा.विधायक कांम करा. Time मॅनेजमेंट पाहतो .मला वेळ नाही म्हणतो.मेडिटेशन करा.सामाजिक प्रश्नावर चर्चा करा.एक पाऊल पुढे चला.संकल्प शिकण्याची पद्धत बदलणं,रोज 25 पाने पुस्तक वाचेन,स्वतःला बदलेन, कसं विचारू मित्रा तुला आज शाळेत येशील का?
शाळाबाह्य लेकरा .आजचे अप्रगत मूल हे शाळाबाह्य व उद्याच मजूर आहे .लिहता वाचता येत नाही ती शाळा शिकत नाहीत व शाळा सोडतात.मजूर होतात.वर्गातील काय कलत नाही ते शाळा सोडते.जोडाक्षरे वर काम करा.
दुपारी 3 42 वा बालाजी जाधव सर 'शिक्षणातील बदलते तंत्रज्ञान 'शिक्षणतील वापर या विषयांचे माहिती - 1)आपण तंत्रज्ञान का वापरतो?
1स्मार्ट वर्क-2सेव्ह टाइम3सेव्ह मनी4इझी कॅनेकटीविटी5क्विक अँड बेस्ट रिझल्ट6जॉय फुल लर्निंग शाळेमध्ये काय काय असते कॉम्पुटर, प्रोजेक्टर, टॅब,मोबाईल,इट्स कॅम्पलीट
वाट अबाऊट कन्टेन्ट वुई आर user नॉट क्रेअटर
युवा इंडिया स्कूल मध्ये येऊन नासा चे शास्त्रज्ञ शिकवतात
वाट अबाऊट क्रेएटर -ppt ,vedeoक्रेअटर,बनवू शकता.शिकवनेसाठी कशाचं वापर करावा.ict चा वापर
👌मॅथ फोंडेशन अँप👌 मॅथ वर्कशीप जनरेटर ,
मायक्रोसॉफ्ट माउस मिसचीफ
गूगल वर जायचं वqr जनरेत करायचा
गूगल assistant ,imo face book ,flash card,गूगल कम्युनिटी follow करा.you tube
Virtual क्लास रुम,sms ensure होमवर्क,बातमी तयार करतात.वर्क शीट तयार केले.छोटे vedeo बनवले. ब्लॉग बनवलाऑनलाईन टेस्ट बनवली .
क्लिप बुक बनवलं.Future plan सायंकाळी 6वा समृद्ध शाळेचा प्रवास ---भुजंग बोबडे सर जळगाव,-आदित्य शिंदे पुणे अनुभव कथन ,
अनुभूती शाळा निर्माण केली.संकल्पना डॉ अनिल काकोडकर साहेब प्रमुख आहेत.प्रत्यक्षात माहिती दिली जाते.शेतामध्ये मुलांना नेले जाते.60वर्षात आज1लाख 58 हजार142 वृद्धाआश्रम आहेत,60 वर्षात अनेक पाळणाघर आहेत.सवांद होत नाही.मास्तर म्हणजे माँ के स्तर पर जाणे वाले व्यक्ती.मानवता हे शिक्षणाचे केंद्र असले पाहिजे.चांगला माणूस बनवणं हे महत्वाचे ध्येय असले पाहिजे.आशा हे दुःखाचे कारण हे बुद्धांनी सांगितले आहे.हवा, पाणी ,अन्न,हे जीवनावश्यक गरजा आहेत.आपल्यामध्ये प्रेम तयार करा म मुलांचे मध्ये येईल.स्टाफ मध्ये आनंदी आहेत का?आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम तयार का केला मानवतेचे शिक्षण महत्वाचं आहेत.अनुभूती शाळा पहा माहिती घ्या.
ध्यास एक साधका अंतरात ठेव तू ..जण यज्ञ तू....नसेल सोबती कोणीही, असेल अंधार तुझ्या सोबती.समोर अडवण्यात येईल लाट तरी ....
आदित्य शिंदे पुणे ज्ञानप्रबोधिनी निगडी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवली जाणारी शाळा ,नेतृत्व विकास ,नवी शिक्षणप्रणाली निर्माण केली आहे.विवेकानंद म्हणाले उद्दिसृथ ज्ञानरथ ,ज्ञानप्रबोधिनी ही बुद्धिवंतांची शाळा,माणूस घडवण्यासाठी काम करतात.आजची शिक्षण व्यवस्था पुरेशी नाही. व्यक्तीमत्व 5 अंगाणी बनतो.गुरुकुल मध्ये चौकट मोठी करणेच कार्य.12 तास शाळा आहे.1ला तास सूर्यनमस्कार करतात 12 ऐवजी 50 असे 1000सूर्यनमस्कार घालतात विवेकानंद जयंती दिवशी घालतात.रोज व्यायाम करतात.आई पालक बाबा पालक यांची भेट व मिटिंग घेतो.युक्त आहार विहार करावा.प्राणकोश तबला ,शास्त्रीय, चित्रकला ,पोहणे आले पाहिजे.किमान दोन माणसांचा स्वयंपाक करता आले पाहिजे.देखभाल दुरुस्ती शिकवतो,मनोबल कोष सारे भारतीय माझे बांधव आहेत या साठी वेगवेगळ्या जिल्यात जातात.नक्षल भागात मुलांची सहल केली.भैरवकुंड आसाम येथे सहल.गायत्री मंत्र म्हणतात सर्व गाव एकत्र येतात.देशाबद्दल आपुलकी जाणवते ,
विज्ञानमय कोष नवीन समजणे पाऊण तास लेखन चिंतनातून लिहणे....मी का भारतीय आहे.प्रकल्प करतात,मी कोण होणार....माझा जन्म मी व तू कळण्यासाठी झाला आहे.शाळेमध्ये कोण शिपाई नाही.आम्हीच करतो. कोष गुरुकुल काम चालते.सर्व कोष एकमेकामध्ये पूरक आहेत.पुणे ते कन्याकुमारी पर्यंत सायकल प्रवास केला50 मुली.स्वागत करायला सर्व लोक आले होती.माणूसपण येते.मुले अनेक प्रयोग करतात.शेवटी प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने सांगता झाली. रूप पालटू शिक्षणाचे हा कार्यक्रम आहे.शेवटी भावगीत कार्यक्रम झाला.
4 नोव्हेंबर 2019दुसरा दिवस मा विश्वास यांनी हात कशाला दिलाय जेवायला पण वडील म्हणाले अश्रू पुसायला दिले आहेत इतरांना मदत करायला.मित्रानो खूप शिका दिवा घेऊन अंधारात जावा.आनंद होईल. अरुणाचल मध्ये शाळा सुरू केली.30 वर्षे तेथे होतो.1958ला पहिली शाळा सुरू झाली.मा एकनाथजी यांनी केली. सात बहिणी अरुणाचल, मेघालय,त्रिपुरा,नागालँड, मिझोराम,दंगल तेथे होतात.विवेकानंद यांच्याकडुन प्रेरणा घेऊन काम सुरू आहेत.डॉ कलाम 200 मुले द्या ,त्यांचेशी संवाद साधायचा आहे.2020 मध्ये माझा देश कसा असेल?राजकर्ते कसे आहेत,शिक्षक ट्युशन ला जा म्हणतात असे कलाम यांना सांगितले.याला शिकवणारा कोण शिक्षक आहे का?हा मुलगा उद्धट आहे,आई,वडील कोण आहेत? समोर आली सर ,मला असेच प्रश्न विचारतो.कलाम म्हणाले,फक्त हे दोनच शिक्षक व आई हेशिकवणारे आधारस्तंभ आहेत. यांनीशिकवण्यासाठी आहेत.असे मुले घडवायची आहेत.विवेकानंद युगनायक होते.मातृभूमीला आदर करा.संस्कृती चा आदर करा .राष्ट्राची जबाबदारी आहे.अध्यात्मिक, व भौतिक ज्ञान आहे,संस्कृती काय आहे हे माहिती पाहिजे.5 4 3 2 1 पाच अंकी पगार म्हणजे ,काय हे स्वप्न आहे .नीती,युक्ती ,भक्ती पाहिजे.आसाम कामाख्या मंदिर आहेस्वामी विवेकानंद असे म्हणतात.धर्मांतर केले नंतर एक शत्रू तयार होतो.संस्कृती वेगळी नाही.समाजात संरक्षण साठी केले.आम्ही स्वार्थार्साठी येथे घर बांधत आहे.मला माफ करा.व शाळा बांधल्यानंतर 27 झाडे लावली.असे भूमी पूजन केले.काम काय करतो हे महत्वाचे आहे,c किल्यारीटी पाहिजे.मूलगीचा अपघात झाला.पाय नाहीत म्हणून काय झाले दोन्ही हात मजबूत आहेत.शिक्षणाचा उद्देश बदलेल.c म्हणजे कॅनविन्शन पाहिजे .c कमिटमेंट पाहिजे.निर्धार महत्वाचा आहे,c कॉन्फिडन्स पाहोजे.c काँशिशियन शिकवलेल समर्पण केले पाहिजे.निवेदिता माझ्या समोर बसलेला मुलगा हे ईश्वर चा अवतार आहे.प्रसंग सांगितले.आभार सुहास प्रभावळे यांनी मानले.
दु 1वा.मा रवींद्र येवले सर,फलटण. विद्यार्थी आमचे दैवत' या विषयावर मनोगत व्यक्त केले.कमावलेला पैसा योग्य ठिकाणी खर्च करतो.विद्यार्थ्यांना उत्सुकता निर्माण करतो.शिक्षणप्रेमी माणसं वेगळी असते.अहंकाराचा वारा मला लागू नये असे तुकाराम महाराज म्हणतात.मुलांशी प्रतारणा करू नका.मुले त्यांच्या जगात असतात आपल्या जगात आणू नका. वर्गात पाय ठेवताना वर्गाचा विचार करा.वर्ग हेच मंदिर.लहानपण देगा देवा विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिले नाही. तणाव रहित राहा.शिवरायांचे गुणधर्म सांगा असा प्रश्न नसतो.सर्वांगिण विकास म्हणजे आवडत असलेल्या सर्व गोष्टींचा विकास.प्रेम असतो तोच हट्ट करतो.
4वा समारोप उपजिल्हाधिकारी मा. कारंडे साहेब यांनी भ. बुद्धांनी सांगितलेली विपसना ध्यान बद्दल माहिती दिली.निसर्गाच्या नियमानुसार चालले तर चांगला मार्ग मिळेल.आणापान यावरील चांगला उपाय आहे.आणापान ध्यान सराव घेतला. सर्व गुरुजन यांनी मनोगत व्यक्त केली.
आदरणीय इंद्रजीत देशमुख चित्रकारने चित्र काढले मग चित्रातील दोष सांगा म्हटले सर्वांनी चित्रात काळेकुट्ट केले ,काम करणारी टीम ला महत्व आहे,
दोन प्रकारचे घर चालते स्वयंशाशीत ,व कायद्या नुसार करणे.शिक्षणक्षेत्रातील लोकांना बोलावले आहे.शिक्षणामध्ये शाळा चांगली असावी.जे कृष्णमूर्ती ची शाळा आवडली. आत्मविश्वास असावा,टिन इज पुस्तक वाचले.एक विषय घेतला तरी महत्वाचे आहे,ज्ञान,कौशल,वृत्ती सृजनानद शाळेत राबवले.जे कृष्णमूर्ती च्या शाळेत -शाळेला शिस्तीची आवश्यकता नाही,इजा कारायचीनाही.हालचाल करू नका की क्रोध येईल सकाळी 6 ला उठतात .लायब्ररी मध्ये बेड सुद्धा आहे ,चिखलाचे खोली आहे,सनसेट पहायचे आहे,सकाळ पासूनची स्वतःचे मन परिस्थिती आपण पाहायचे आहे,सहज किक मारायची आहे.सहजता पाहिजे,रिस्पॉन्सईबाल पाहिजे,प्रतिक्रिया वादि नको.त्याचे संबंध कोणाशी बिघडलेला नाही.कोणाशी दुखावणार नाही.शाळा सुटल्यानंतर मुलं दुःखी होतात तो दिवस चांगला.
शिक्षणाचा शहाणपण महत्वाचे आहे.ते शहाणपण नंतर येते.शिक्षकाचा चेहरा नेहमी आनंदी असावा.प्रसन्नता असेल तर चांगले गुण.दुःख आणि वेदना बाहेर पडू नका.समता,2ते अडीच लाख विचार येतात.देहबोली वर्तन बदलले.तथागत बुद्ध म्हणतात ,समता पाहिजे,अनंत मुदीता,पाहिजे.अनंत करूणा, अनंत मैत्री निर्माण करतो.सुंदर जग तयार करायची.जे काम करायचे आहे.नोटांची किंमत कळेल त्या वेळी चांगली किंमत कळेल.चांगुलपणा पेरत राहील.
अत्यंत आनंददायी तितक्याच जड अंतकरणाने गुरुजन ह्रदय संमेलनाची सांगता झाली.
सर्व गुरुजन टीम ,मार्गदर्शन काकाजी तसेच सर्व शिवम परिवाराचे मनापासून आभार व धन्यवाद.
जय हो.

Nice👍👍💐💐💐
उत्तर द्याहटवा👌मित्रा ग्रेटच
उत्तर द्याहटवाThanks dada👍👌💐💐
हटवामस्तच सर keep it up & Congrats
उत्तर द्याहटवालेखन करा या मध्ये लेख पेस्ट करा
उत्तर द्याहटवा